करीना कपूर आणि तिचे गर्भधारने वरील पुस्तक ‘करीना कपूर खान प्रेग्नेन्सी बायबल: द अल्टीमेट मॅन्युअल फॉर मॉम्स-टू-बी’ हे आजकाल माध्यमांच्या बातम्यांचे मुख्य केंद्र बनले आहे. या पुस्तकात करीना कपूर खानने प्रसूतीपासून तिच्या दोन मुलांच्या संगोपनापर्यंतचे संपूर्ण अनुभव सांगितले आहेत. पुस्तकात या व्यतिरिक्त, बाळाला दूध पाजण्यापासून ते गर्भधारणेच्या वेळी पतीबरोबरच्या शा”रीरि:क सं’बंधापर्यंतच्या गोष्टी उघडपणे सांगितल्या आहेत.
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची पत्नी करीनाने अलीकडेच तीच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे, ज्याचे नाव तिने जेह ठेवले आहे. लहान मुलाच्या जन्मानंतरच करीनाने गरोदरपणातील अनुभव एका पुस्तकाच्या रूपात लोकांसोबत शेअर केले आहेत. आजकाल करीना कपूर या पुस्तकाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आणि विविध मीडिया समूहांशी बोलतानाही दिसत आहे.
अशाच एका मुलाखतीत करीना कपूरने गर्भवती महिलांना लैं’गिक संबंध ठेवण्याच्या विषयावर बोलले आहे. कंगना म्हणते की, मे’नस्ट्रि’म म’द्ये काम करणाऱ्या अभिनेत्यांनी अशा विषयावर बोलावे अशी लोकांची अपेक्षा नाहीये. त्याच वेळी, ती असेही म्हणते की अशा विषयावर बोलण्यासाठी आपल्याला अतिरिक्त धैर्याची आवश्यकता नाहीये. हा विषय पती -पत्नीच्या नात्याशी संबंधित आहे. ज्यात स्त्रियांच्या भावनाही अंतर्भूत आहेत.
करीना म्हणते की- ‘असे होऊ शकते की एखाद्या महिलेला गर्भधारणेदरम्यान इं’टीमे’ट सं’बंध ठेवण्याची गरज वाटत नाही, मुलाला जन्म देताना महिलांबरोबर असे होते. लोकांना मे’नस्ट्रि’म कलाकारांना अशा गोष्टींबद्दल बोलताना पाहण्याची सवय नाही. परंतु असे देखील आहे की अभिनेत्यांना लोकांना गर्भवती पाहण्याची सवय नाहीये.
करीना कपूरने तिच्या पुस्तकात असेही म्हटले आहे की तैमूर तिच्या पोटात असताना ती आणि सैफ दोघेही खूप यंग होते. म्हणून, त्या काळात त्याच्या शरीरातील ऊर्जा देखील खूप जास्त होती. धाकटा मुलगा जेहच्या काळात परिस्थिती वेगळी होतीी, त्या काळात तिला खूप थकवा जाणवायचा. म्हणूनच तीला कॉ’ट वर से’क्स करण्याची इच्छा होत नव्हती.