बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर नेहमीच तिच्या हॉ’ट स्टाईलसाठी ओळखली जाते आणि अनेकदा अभिनेत्री असे काही न काही बोलते ज्याची चर्चा होते. करीना कपूर ही सैफ अली खानची दुसरी पत्नी आहे आणि त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव आहे अमृता सिंग आहे आणि त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी देखील आहे. अशा परिस्थितीत आता करीना कपूरने सारा अली खानला असाच प्रश्न विचारला आहे, ज्याची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.
वास्तविक, करीना कपूर खानला विचारण्यात आले की, तिने कधीही कोणाला खोडकर/नॉ’टी टेक्स्ट मेसेज पाठवले आहेत का, पण हा प्रश्न विचारल्यानंतर करीना कपूर पुढे म्हणाली की, मला आशा आहे की तुझे वडील हे सर्व ऐकत नसतील.
त्याच वेळी, याच शोमध्ये करीना कपूरने सारा अली खानला वन नाईट स्टँडवर प्रश्न विचारला, हा प्रश्न विचारण्यापूर्वी करीना कपूरने अस देखील म्हणते की, मी असे विचारावे की नाही हे मला माहित नाही, आपण आधुनिक कुटुंबातील आहोत, तु कधी वन नाईट स्टँड घेतला आहे का, तर सारा उत्तर देते- नाही, नंतर करीना म्हणाते मी देवाचे आभार मानते, ही एक यशाची बाब आहे.