बॉलिवूड चित्रपटांमध्ये आता बोल्ड आणि इंटिमेंट सीन करणे एकदम सामान्य झाले आहे. आणि आता नायक-नायिका यांनाही असे सीन्स करण्यात काहीच अडचण नाहीये. पण तुम्हाला माहिती आहे का की असे सीन्सच्या शूटिंगसाठी बरीच तयारी केली जाते.
‘हीरॉईन’ चित्रपट घ्या ना आता. या चित्रपटात करीना कपूर आणि अर्जुन रामपालच्या लव्हमेकिंग सीन हा मीडियामध्ये बऱ्यापैकी हेडलाईन वर होता. पण तुम्हाला माहिती आहे का हे सीन्स कसे शूट करण्यात आले?
वास्तविक या लव्हमेकिंग सीनच्या शूटसाठी बरीच तयारी करण्यात आली होती. यासाठी पंचतारांकित हॉटेल बुक केले होते. जिथे करिनाने सीन शूट करण्यापूर्वी काही सि.गारे.ट ओढली आणि नंतर त्या पात्राला वास्तविक लुक देण्यासाठी अ.ल्को.होलही प्यायली. त्यानंतर, अर्जुन रामपाल आणि करीना दरम्यान या हॉट लव्हमेकिंग सीनचे शूटिंग करण्यात आले.
एका वेबसाइटनुसार, या सीन शूटच्या वेळी हॉटेलच्या खोलीत सेटवर फक्त दिग्दर्शक, नायक-नायिका आणि फोटोग्राफीचे संचालक (डीओपी) आणि काही सहाय्यक उपस्थित होते. या लव्हमेकिंग सीनसाठी करीना अजिबात तयार नव्हती कारण सैफशी लग्नानंतर तिने ठरवलं होतं की यापुढे ती कुठल्याही चित्रपटात किसिंग किंवा लव्हमेकिंग सीन्स करणार नाही.
पण दिग्दर्शक मधुर भांडारकरने तिचे मन वळवल्यानंतर तिने मान्य केले आणि या चित्रपटाद्वारे तिने ‘नो किसिंग अँड लव्हमेकिंग’ चा करार मोडला. अर्जुन रामपाल आणि करीना यांच्यात चित्रित झालेल्या या सीन्स मीडियावर बऱ्यापैकी हेडलाईन वर होता, तरीही हा चित्रपट खूपच वाईटरित्या फ्लॉप झाला.