जान्हवी कपूर झालीय योग्य ठिकाणी जाड,ब्लू कलरच्या ड्रेसमध्ये दिसतय सगळं….

आजकाल बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या धमाकेदार अवताराने चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चुकवण्यात कोणतीही कसर सोडत नाहीये. अभिनेत्रीने अलीकडेच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत.

ज्यामध्ये तीचा जबरदस्त अवतार पाहायला मिळत आहे. जान्हवीने ब्लू कलरचा हॉ’ट कॉर्सेट जंपसूट घातला आहे. हलका मेकअप करून केस मोकळे ठेवले आहेत.

जान्हवी कपूरचा धमाकेदार अवतार पाहून चाहते तीच्यासाठी वेडे झाले आहेत. युजर्स कमेंट बॉक्सवर फायर इमोजी आणि रेड हार्टचा पाऊस पाडत आहेत. वापरकर्ते तीच्या सौंदर्याची प्रशंसा करताना थकत नाहीत.

एका युजरने लिहिले – तुला पाहून हृदय घायाळ झाले. दुसर्‍याने लिहिले – तुम्ही स्वर्गाच्या देवदूतासारखे दिसत आहात. तिसऱ्याने लिहिले की, तुझ्या सौंदर्याला उत्तर नाही. अभिनेत्रीच्या पोस्टवर अशा कमेंट्स सातत्याने येत असतात.

जान्हवी कपूरचा आगामी चित्रपट गुड लक जेरी 29 जुलै रोजी OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रीमियरसाठी सज्ज आहे. तसेच, सध्या जान्हवी वरुण धवनसोबत बवल चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *