जाणून घ्या ऐश्वर्या राय बच्चनच्या आयुष्याशी संबंधित काळे रहस्ये….

ऐश्वर्या राय ही एक प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री आहे आणि ती मिस वर्ल्ड 1994 स्पर्धेची विजेती देखील आहे. ती हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहे. ऐश्वर्या राय अनेकदा तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. तिला जगातील सर्वात सुंदर महिला देखील म्हटले जाते.

ऐश्वर्या राय बच्चनचे नाव अनेक वादात अडकत आहे. सुरुवातीला तिचे मॉडेल राजीव मूलचंदानीसोबत अफेअर असल्याची चर्चा होती. असे म्हटले जाते की 1999 ते 2001 पर्यंत तिने बॉलिवूड अभिनेता सलमान खानलाही डेट केले होते. ऐश्वर्या रायने गैरवर्तन आणि बेवफाईचा आरोप करत सलमान खानसोबतचे नाते संपवले.

यानंतर ऐश्वर्याचे नाव अभिनेता विवेक ओबेरॉयसोबत जोडले गेले. यानंतर काही वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर ऐश्वर्याने 20 एप्रिल 2007 रोजी अभिषेक बच्चनसोबत लग्न केले. ऐश्वयाचे सासरे अमिताभ बच्चन हे बॉलीवूडचे मोठे सुपरस्टार आहेत आणि तिची सासू जया बच्चन देखील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. ऐश्वर्याला आराध्या नावाची मुलगी आहे.

ऐश्वर्या राय बच्चनला पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ झरदारी यांनी एका रात्रीच्या मनोरंजनासाठी 10 कोटी दिल्याचीही अफवा पसरली होती. ऐश्वर्याला तिच्या करिअरमध्ये अशा अनेक वादांना सामोरे जावे लागले. अगदी लहान वयातच त्यांनी करिअरला सुरुवात केली.

तिने मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला होता, ज्यामध्ये सुष्मिता सेनने खिताब जिंकला होता, परंतु ऐश्वर्या फर्स्ट रनर अप होती. त्याच वर्षी ऐश्वर्याने दक्षिण आफ्रिकेत झालेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेत भाग घेतला आणि मिस वर्ल्ड 1994 चा किताब पटकावला. त्यानंतर तीला बॉलिवूडमधून अनेक ऑफर्स येऊ लागल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *