परदेशी मॉडेल्स भारतात खूप आवडतात. यापैकी एकाचे नाव आहे डेमी रोज. डेमी रोज एक ब्रिटिश मॉडेल आहे, सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. लोकांनाही ती खूप आवडते. तीचे चाहतेही तीच्यावर प्रेमाचा वर्षाव करतात. नुकताच तीने इन्स्टाग्रामवर तीचा नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. जो चाहत्यांना खूप आवडला.
तीने तीच्या चाहत्यांसह जबरदस्त पोस्ट शेअर केल्या आहेत. डेमी रोझने यावेळी पावसाच्या दरम्यान मोकळ्या जंगलात अंघोळ करतानाचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती एकापेक्षा एक बो’ल्ड लूक देताना दिसत आहे. जे तीच्या चाहत्यांना खूप आवडते. हे फोटो तीने तीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत.
डेमी रोज 26 वर्षांची आहे. तिने वयाच्या 18 व्या वर्षापासून आपल्या करिअरला सुरुवात केली, त्यानंतर डेमी रोज पुढे गेली आणि तिने आपल्या करिअरमध्ये खूप यश मिळवले. त्यानंतर तिने अनेक ब्रँडसाठी मॉडेलिंगही केले, डेमी रोजने अनेकवेळा न्यू’ड फोटो शेअर केले आहेत, ज्यामुळे तिचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
डेमी रोजने अमेरिकन ब्रँडसाठी मॉडेलिंगही केले आहे. डेमी रोजच्या नात्याबद्दल बोलायचे तर तिचे नाव अनेक प्रसिद्ध मॉडेल्ससोबत जोडले गेले आहे. 2016 मध्ये, ती सुप्रसिद्ध अमेरिकन मॉडेल काइली जेनरचा एक्स-बॉयफ्रेंड त्यागासोबत रिलेशनशिपमध्ये आली होती, त्यानंतर दोघेही एकमेकांना खूप दिवसांपासून डेट करत होते, डेमी आणि त्यागा देखील दररोज एकत्र स्पॉट झाले होते. पण नंतर अचानक दोघांनी एकमेकांशी संबंध तोडले.
अभिनेत्रीने कपड्यांशिवाय जंगलात केली आंघोळ, व्हिडिओ झाला व्हायरल….
