श्वेता तिवारी ही टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. श्वेताने अनेक हिट मालिकांमध्ये काम केले आहे. वयाच्या 41 व्या वर्षीही ही अभिनेत्री इतकी हॉ’ट आहे की तिचे वय पाहून लोक विचार करू लागतात की ही अभिनेत्री खरोखर 41 वर्षांची आहे का? बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणेच श्वेता तिवारी देखील खूप प्रसिद्ध अभिनेत्री आहे. इतकंच नाही तर अभिनेत्री श्वेता तिवारीप्रमाणे तिची मुलगी पलक तिवारीही खूप प्रसिद्ध आहे.
श्वेता छोट्या पडद्यावरील अभिनेत्री राहिली पण पलक तिवारीने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे. नुकताच श्वेता तिवारीचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिनेत्री श्वेता तिवारीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करताना दिसत आहे.
खरं तर, अभिनेत्री श्वेता तिवारीने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान करून राज जैनसोबत मस्त डान्स केला. सौरभ राज जैनने वारंवार श्वेता तिवारीला डान्स करताना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. असे लोक व्हिडिओवर सांगत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर श्वेताचे चाहते चांगलेच संतापले. सौरभच्या या कृतीबद्दल बरंच काही ऐकायला मिळालं. दोन मुलांच्या आईसाठी असे कृत्य करणे योग्य नसल्याचे काही लोकांनी सांगितले.
श्वेता तिवारी अनेकदा तिच्या नात्यामुळे चर्चेत असते. अभिनेत्रीने दोनदा लग्न केले होते आणि श्वेताने दोघांपासून घटस्फोट घेतला होता. श्वेताची मुलगी पलक तिवारी म्युझिक अल्बममध्ये दिसली.
जाहीर सभेत या व्यक्तीने श्वेता तिवारीसोबत स्टेजवर केले अश्लील कृत्य, पाहा व्हिडिओ….
