जॅकलिनने हॉ’ट स्टाइल दाखवत पोस्ट केला असा फोटो, लोकांच्या नजरा खिळल्या…

जॅकलिन फर्नांडिस तिच्या स्टाईलने चाहत्यांना मा’द’क बनवते. अभिनेत्रीने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत ज्यामुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे ताजे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध होत आहेत. या फोटोंमध्‍ये चाहत्यांनी तिच्या लूकवर लक्ष वेधले आहे. स्वत: जॅकलिनने काही तासांपूर्वी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले होते, जे काही वेळातच इंटरनेटवर व्हायरल झाले होते.

या फोटोंमध्ये जॅकलीन फर्नांडिस ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे. जॅकलीन फर्नांडिसच्या चाहत्यांनाही तिचे हे फोटो खूप आवडत आहेत. जॅकलीन फर्नांडिसने वेगवेगळ्या पोझमध्ये तिचे अनेक फोटो शेअर केले आहेत, तिचे चाहते प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. जॅकलिनच्या या फोटोंवर कमेंट करताना चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुकही करत आहेत.

आजकाल जॅकलिनचे नाव सुकेश चंद्रशेखर मनी लाँडरिंग प्रकरणात समोर येत आहे. ईडी वेळोवेळी जॅकलिनला चौकशीसाठी बोलावत असते. जॅकलिन आणि सुकेशचे अनेक खाजगी फोटो सोशल मीडियावर लीक झाले होते. यानंतर त्यांच्या नात्याची बातमी आली. मात्र, अभिनेत्रीने सुकेशला डेट केल्याच्या वृत्ताचे खंडन केले. जॅकलिन लवकरच रणवीर सिंगसोबत ‘सर्कस’ आणि अक्षय कुमारसोबत ‘राम सेतू’ या चित्रपटात दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *