बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता तिच्या बो’ल्ड अभिनयासाठी ओळखली जाते. ती नेहमीच तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ईशाचा लूक चर्चेचा विषय बनला आहे. नुकताच ईशा गुप्ताने स्वतःचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
ज्यामध्ये ती तिच्या किल’र अदांनी फॅन्सला घा’याळ करताना दिसत आहे. ईशा गुप्ताने याआधी कोणत्याही व्हिडिओमध्ये इतका बो’ल्ड अंदाज दाखवला नाही. अभिनेत्रीचा हा कि’लर लूक पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. ईशा गुप्ताने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती लेहेंग्यात दिसत आहे.
अभिनेत्रीची ही अवस्था चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. तीचा हा अंदाज तीच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. ईशाच्या व्हिडिओबद्दल सांगायचे तर, व्हिडिओमध्ये तिने लेहेंगा घातलेला दिसत आहे. मेकअप केल्यानंतर ती आत जाते आणि पुन्हा कपडे घालते. ईशाचा हा लूक बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्रींनाही मागे टाकत आहे.
यापूर्वी ईशा गुप्ताने तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यामध्ये ती तिचे केस दाखवताना दिसत होती. ईशा गुप्ताच्या प्रत्येक लूकवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा पूर येतो. या व्हिडिओमध्ये तिने ब्राऊन कलरचा बो’ल्ड आउटफिट घातला आहे. या आउटफिटमध्ये तिच्या शरीराचा प्रत्येक भाग स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे.
ईशा गुप्ताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती आश्रम 3 मध्ये बॉबी देओलच्या बरोबर सोनियाच्या भूमिकेत दिसली होती. या भूमिकेसाठी तीची खूप चर्चा झाली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या वेब सीरिजमध्ये ईशा गुप्ताने खूप बो’ल्ड सीन्स दिले आहेत. विडिओ पाहण्या साठी खलील लिंक वापरा.
https://www.instagram.com/reel/ChB5Fspp1Yl/?igshid=YmMyMTA2M2Y=
तुमचा मौल्यवान अभिप्राय आम्हाला जरूर कळवा. ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाइक करायला आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच, तुमचा अभिप्राय मोलाचा आहे, कृपया आम्हाला कमेंट करून कळवा.