इलियाना डिक्रुझने इंस्टाग्रामवर आपले हल्लीचे बोल्ड फोटोशूटचे फोटोज शेयर केले आहेत. यामध्ये तिने डीप नेक मैक्सी गाऊन घातला आहे. यासोबतच तिने अनेक लोकांना टॅग देखील केले आहे. फोटोजमध्ये इलियाना डिक्रुझचे केसं मोकळे आहेत आणि तिने कानातले आणि गळ्यातले देखील घातले आहे.
याव्यतिरिक्त ती कॅमेऱ्याकडे दिलकश अंदाजात कॅमेऱ्याकडे बघून पोज देताना दिसत आहे. इलियाना डिक्रुझने फोटोज निळ्या रंगाच्या हृदयाच्या ईमोजी सोबत शेयर केले आहेत. 3 तासात इलियाना डिक्रुझच्या फोटोला अनेक लोकांना लाईक केले आहे. तसेच अनेक चाहत्यांनी ईमोजी टाकून टिप्पण्या देखील केल्या आहेत.
एका वापरकर्त्यांने लिहिले आहे की, “माझा फोन पिघळत आहे.” तसेच दुसऱ्या वापरकर्त्यांने लिहिले की, “तुमच्या शिवाय या चित्रपटसृष्टीत कोणीच सुंदर नाही आहे, तुम्ही खूपच सुंदर आणि गोड आहात.” तसेच एकाने लिहिले की, “गोंडस मुलगी” आणि बाकीच्या बऱ्याच लोकांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या टिप्पण्या केल्या आहेत.
इलियाना डिक्रुझ चित्रपट अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिचे चित्रपट खूप पसंत केले गेले आहेत. ती सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे, ती नेहमीच तिचे फोटोज आणि व्हिडिओज शेयर करत असते, ज्याबद्दल ती खूपच उत्साही असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते.