ही भोजपुरी अभिनेत्री दिसायला आहे मिया खलिफा सारखीच, व्हिडीओ पाहून लोक म्हणाले- तुम्ही एकदम……..

भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंगची तुलना सोशल मीडियावर पॉ’र्न स्टार मिया खलिफासोबत केली जात आहे. अभिनेत्रीचा हा लूक पाहून ते तिला मिया खलीफा म्हणत आहेत. भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंगला तिच्या अभिनयासोबतच तिच्या ग्लॅमरस स्टाईलमुळे खूप प्रसिद्धी मिळते. तिच्या प्रत्येक नवीन गाण्याबद्दल आणि व्हिडिओबद्दल लोकांमध्ये खूप उत्सुकता असते. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर कोणताही व्हिडिओ व्हायरल झाला तर अक्षरा सिंहचे नावही समोर येते. अक्षराने फक्त भोजपुरी सिनेमातच नाही तर हिंदी टीव्ही इंडस्ट्रीतही तिची प्रतिभा दाखवली आहे.

तिचा लेटेस्ट व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होत आहे, या व्हिडिओमध्ये अक्षरा सिंह वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. आणि लोक तीच्या लुकचे खूप कौतुक करत आहेत. काही लोक अक्षरा सिंगची तुलना पॉ’र्न स्टारसोबत करत आहेत. अक्षरा सिंगचा हा व्हिडिओ ‘पिया के जुल्फिया’ या नवीन गाण्याचा बीटीएस व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये अक्षरा सिंहही तिच्या टीमसोबत मस्ती करताना दिसत आहे. शूटिंगसाठी अभिनेत्री वेगळ्या गेटअपमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तीने खूप धमालही केली आहे.

व्हिडिओमध्ये अक्षरा सिंगने तिच्या केसांच्या दोन वेण्या घातलेल्या दिसत आहेत, सोबत तिने गोल चष्मा घातला आहे. अक्षरा सिंगचा हा नवा लूक पाहून नेटकऱ्यांनी तिची तुलना अॅ’ड’ल्ट स्टार मिया खलिफासोबत केली आहे. एका यूजरने लिहिले – मिया खलिफा टाईप, तर दुसऱ्या यूजरने लिहिले, मिया खलिफा चष्म्यातील दिसत आहे, तर तिसऱ्या यूजरने लिहिले, तुम्ही मिया खलिफासारखे दिसत आहात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *