सर्वजण रामानंद सागर यांना चांगलेच ओळखतात. त्यांची पणती जी बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. तिचे फोटो पाहिले तर म्हणाल की ती सनी लिओनीपेक्षा, नोरा फतेहीपेक्षा जास्त हॉ’ट आहे.
रामानंद सागर यांच्या पणतीचे नाव साक्षी चोप्रा आहे. ती एक प्रसिद्ध मॉडेल आहे जी इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. सोशल मीडियावर तीची चांगली फॅन फॉलोइंग आहे. एकदा बिग बॉस सीझन 14 मध्ये सहभागी होण्यासाठी बिग बॉस टीमने तीच्याशी संपर्क साधला होता. पण काही वैयक्तिक कारणांमुळे तीने हा शो करण्यास नकार दिला.
साक्षी चोप्राच्या आईचे नाव मीनाक्षी सागर आहे, जी खूप प्रसिद्ध फिल्ममेकर आहे. साक्षी चोप्रा भारतात राहत नाही, ती तिच्या आईसोबत अमेरिकेत राहते.
तीचे इंस्टाग्राम अकाऊंट बघितले तर तुम्हाला तीचे फक्त हॉ:ट फोटो आणि व्हिडिओच पाहायला मिळतील. जेव्हा ती तिचा नवीन फोटो किंवा व्हिडिओ शेअर करते तेव्हा ती लगेचच हेडलाईन बनते. अनेकवेळा तीने टॉ’प’ले’स होऊन सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत