मलायका अरोरा ही बॉलिवूडमधील सर्वात हॉ’ट स्टार्सपैकी एक आहे. वयाच्या 48 व्या वर्षीही तिने स्वत:ला खूप तंदुरुस्त ठेवले आहे आणि तिचा ग्लॅमरस लूक प्रत्येक वेळी पाहायला मिळतो. बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्रींनाही ती टक्कर देताना दिसत आहे. ती फिटनेस फ्रीक असण्यासोबतच फॅशनिस्टा आहे. मलायका अरोराचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याच वेळी, ती बहुतेकदा अर्जुन कपूरसोबतच्या तिच्या नात्यामुळे चर्चेत असते.
अर्जुन मलायकापेक्षा लहान असला तरी तिची खूप काळजी घेतो. मलायका अरोराने 1998 मध्ये अरबाज खानशी लग्न केले. त्यानंतर तिने 2002 मध्ये मुलाला जन्म दिला. ज्याचे नाव अरहान ठेवण्यात आले. पण लग्नाच्या काही वर्षांनी म्हणजेच २०१७ मध्ये अरबाज आणि मलायका अरोरा यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला. आणि दोघेही वेगळे राहू लागले.
मलायका लग्नानंतर प्रेग्नंट झाली आणि मलायका गरोदर असतानाही तिचे काम करत राहिली. तीला काम करायला आवडायचं. त्यानंतर तिने एका मुलाला जन्म दिला, त्याचे नाव अरहान खान होते. मलायका आणि अरबाज खान त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. दोघांनीही आयुष्यात खूप प्रगती केली असली तरी एकीकडे मलायका अरोरा अर्जुन कपूरला डेट करत आहे, तर दुसरीकडे अरबाज खान परदेशी मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे.
मलायका अरोरा केवळ तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेच नाही तर तिच्या व्यावसायिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. ती तीच्या नवीन शो ‘मूव्हिंग इन विथ मलायका’मुळे चर्चेत आहे.
अभिनेत्रीचा हा शो 5 डिसेंबर 2022 पासून ‘डिस्ने प्लस हॉ’टस्टार’ वर प्रसारित झाला आहे. ही अभिनेत्री तिच्या बो’ल्ड’नेस आणि हॉ’ट’नेससाठी ओळखली जाते. वड जिथे जाते तिथे तिचं सौंदर्य खुलवते. मलाइका अरोरा आणि अरबाजचे लग्न 1998 मध्ये झाले होते. त्यानंतर मलायका प्रेग्नंट झाली आणि मलायका गरोदर असतानाही तिचे काम करत राहिली. तीला काम करायला आवडायचं.
घटस्फोटाच्या 6 वर्षांनंतर मलायका अरोराने सांगितले अरबाजचे काळे कारनामे, म्हणाली- रोज नुसता झ….
