मलायका अरोरा ही बॉलिवूड इंडस्ट्रीची हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री आहे. आपल्या अभिनयाने आणि आयटम गाण्याने तीने इंडस्ट्रीत स्वतःची चांगली ओळख निर्माण केली आहे. मलायका अरोराही तिच्या फिटनेससाठी खूप प्रसिद्ध आहे. मलायका अरोरा तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. जेव्हाही ती बाहेर पडते तेव्हा ती तिच्या पोशाखांमुळे प्रसिद्धी मिळवते. तिने परिधान केलेल्या प्रत्येक पोशाखात ती सुंदर दिसते. यावेळीही मलायका अशाच लूकमध्ये दिसली जी पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले.
मुंबईच्या वांद्रे लोकलमध्ये फक्त शर्ट घातलेली मलायका अरोरा पाहून सर्वांचेच डोळे पाणावले. तीने पांढऱ्या शर्टसोबत काळे शूज घातले होते आणि हातात काळी पर्स लटकलेली होती. हा लूक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने खुले केस ठेवले होते. मलायका अरोराला पाहून लोक आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे बघत राहिले. कारण या आउटफिटमध्ये तीने शर्टसोबत कोणतीही पँट किंवा जीन्स कॅरी केली नव्हती.
मलायका अरोरा सध्या रिलेशनशिपमध्ये आहे आणि ती बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. दोघेही अनेकदा त्यांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. अलीकडेच मलायका अरोरा प्रेग्नंट असल्याची बातमी सोशल मीडियावर वेगाने पसरली होती. पण जेव्हा ही गोष्ट खूप पसरू लागली तेव्हा अर्जुन कपूरने या गोष्टींचा इन्कार करत मीडियाला फटकारले.
अर्जुन कपूर म्हणाला की, एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्याशी खेळणे आणि अशा फालतू गोष्टी पसरवणे अत्यंत चुकीचे आहे. आणि अशा बातम्या व्हायरल केल्या तर ते योग्य होणार नाही. दोघांच्या नात्याबद्दल अर्जुन कपूर भलेही काही बोलणार नाही, पण दोघांचे नाते सर्वश्रुत आहे. दुसरीकडे, मलायकाचा माजी पती अरबाज खान देखील सध्या जेनेलिया एंड्रियानीला डेट करत आहे.
घाईघाईत पेंट घालायची विसरली मलायका अरोरा, सर्वांसमोर दिसली तिची…..
