बॉलिवूडचा ‘किंग खान’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानचे लाखो चाहते आहेत. त्याने आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. शाहरुख खानने गौरी खानशी लग्न केले आहे आणि त्याचे गौरी खानवर खूप प्रेम आहे. हे खरे आहे की शाहरुखने अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना डेट केले आहे. त्यावेळी त्यांच्या रिलेशनशिपच्या बातम्या चर्चेत राहायच्या.
काजोल
काजोल आणि शाहरुख खानने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या दोघांची जोडी लोकांना खूप आवडते. या दोघांच्या जोडीचा समावेश बॉलिवूडच्या प्रसिद्ध जोड्यांमध्ये होतो. त्यांच्या जोडीने प्रत्येक चित्रपटात कमाल केली आहे. अनेकवेळा त्यांच्या नात्याच्या बातम्या चर्चेत राहिल्या, पण एका मुलाखतीदरम्यान शाहरुख खानने सांगितले की, हे दोघे फक्त एकमेकांचे चांगले मित्र आहेत, याशिवाय त्यांच्यामध्ये दुसरे काहीही नाही.
देसी गर्ल प्रियांका चोप्रा
शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे त्यामुळे दोघांमधील जवळीक वाढली आहे. मात्र गौरी खानला हे अजिबात आवडले नाही. म्हणूनच गौरीने शाहरुखला खूप फटकारले त्यानंतर किंग खान प्रियांकापासून वेगळा झाला.
डिंपल गर्ल प्रीती झिंटा
शाहरुख खानने प्रीती झिंटासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. या दोघांची जोडीही लोकांच्या आवडत्या जोडींपैकी एक होती. दोघांनी एकमेकांना डेट केले होते पण शाहरुखच्या आयुष्यात गौरी खान आल्यानंतर त्यांचे नाते तुटले.
दीपिका पदुकोण
दीपिकाने किंग खानसोबत “ओम शांती ओम”, “चेन्नई एक्सप्रेस” सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. दीपिका आणि शाहरुखच्या जोडीला लोकांनी भरभरून प्रेमही दिले आहे.
गौरी खानच्या पाठीमागे शाहरुख खानने या 4 महिलांशी ठेवले होते संबंध, घ्या जाणून….
