बिग बॉस ओटीटी स्पर्धक असलेली अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या हॉ’ट आणि से’क्सी अवताराने सोशल मीडियावर खूप खळबळ उडवून देत आहे.
दर आठवड्याला तिच्या नवनवीन फॅशन स्टेटमेंटने लोकांना घाम फोडणारी उर्फी यावेळीही असेच काहीसे करताना दिसली. यावेळी ती ब्लॅक कलरच्या आकर्षक ड्रेसमध्ये दिसली ज्यामध्ये ती तिची ब्रा आणि कंबर फ्लॉंट करताना दिसली.
उर्फीचा हा ब्लॅक हॉ’ट अवतार पाहून सगळेच दंग झाले आहेत आणि तिच्या फॅशन सेन्सवरही अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित करत आहेत.
तिच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे उर्फी अनेकदा चाहत्यांमध्ये चर्चेत असते आणि यावेळीही ती असेच काहीसे करताना दिसली.अभिनेत्रीचा हा लेटेस्ट हॉ’ट अवतार पाहिल्यानंतर आता लोक तिला जोरदार ट्रोल करत आहेत.
उर्फीच्या ह्या ड्रेसला लोकांनी हास्यास्पद म्हटले, त्यामुळे असे कपडे घालून उर्फीला लोकांचे लक्ष वेधून घ्यायचे असते, असे अनेकांचे म्हणणे आहे.
उर्फीच्या या ड्रेसबद्दल एका यूजरने लिहिले की, “दीदी सांभाळून, पेंट कुठेही पडू नये.” त्याचप्रमाणे अनेक कमेंट्स पाहण्यात आल्या ज्यात लोकांनी तीच्यावर टीका केली.
फॅशनच्या नावाखाली उर्फी जावेदने घातली अशी पँट, दिसत होती तिची पूर्ण……
