बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता नेहमीच तिच्या बो’ल्ड आणि हॉ’ट लूकसाठी ओळखली जाते. ती नेहमीच लोकांमध्ये चर्चेचा विषय राहते. याचे कारण म्हणजे तीचा बो’ल्ड अवतार, जो दररोज चर्चेत असतो. तीचा हा लूकही लोकांना आवडतो. ईशा गुप्ताचा लूक लगेच ट्रेंडमध्ये येतो. नुकतेच एका अंतर्वस्त्र शोमध्ये रॅम्प वॉक करून तीने लोकांच्या मनावर ताव मारला होता.
आता पुन्हा तीने आपल्या नवीन व्हिडिओने लोकांची मने घायाळ केली आहेत. लोकांना तीचा कि’ल’र लूक नेहमीच आवडला आहे, तीने अलीकडेच तीच्या चाहत्यांसह एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यानंतर तीचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. तिने बिकिनी घातली आणि त्यासोबत मेकअप केला, जे पाहून तिचे चाहते घायाळ झाले आहेत. अभिनेत्रीने यामध्ये अंतर्वस्त्र परिधान केले आहे आणि ती त्यात पूर्णपणे मग्न आहे.
त्यानंतर ती आत जाते आणि वरून पूर्ण कपडे घालून येते. तीची ही स्टाइल तीच्या चाहत्यांनाही चांगलीच आवडली आहे. तिने फॅशन वीकमध्ये देखील हजेरी लावली होती, ज्यामध्ये तिने तपकिरी रंगाचा गाऊन परिधान केला होता जो बाजूने स्लिट होता जो खूप बो’ल्ड दिसत होता. यानंतर तीचे चाहते खूप खूश झाले.
ईशा गुप्ताने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे परंतु तिला अलीकडेच बॉबी देओलच्या आश्रम 3 या वेब सीरिजमधून सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली. आश्रम 3 मध्ये तीची बो’ल्ड स्टाइल पाहायला मिळत आहे. यानंतर ती चांगलीच चर्चेत आली आहे
ईशा गुप्ताने बिकिनी परिधान करून तिचा आतापर्यंतचा सर्वात बो’ल्ड व्हिडिओ केला शेअर,पहा व्हिडिओ….
