भारताचा माजी कर्णधार विराट कोहली लवकरच दुसऱ्यांदा वडील होणार आहे. अनुष्का शर्मा मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दिसली असून तिचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा लवकरच आई-वडील होणार आहेत. अनुष्का शर्माच्या प्रेग्नेंसीचा आठवा महिना सुरू आहे, त्यामध्ये अनुष्का शर्मा नुकतीच तिच्या रुटीन चेकअपसाठी मुंबईतील हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती. यादरम्यान मीडियाने तिला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आणि आता अनुष्काचे फोटो व्हायरल होत आहेत.
अनुष्का शर्मा तिच्या रुटीन चेकअपसाठी मुंबईतील रुग्णालयात पोहोचली होती. यावेळी विराट कोहली तीच्यासोबत दिसत नसला तरी, दरम्यान अनुष्का शर्मा मास्क घालून रुग्णालयात दाखल झाली, तर लोकांनी कोरोनाचे नियम पाळून दुरून अनुष्का शर्माचे फोटोही काढले.
मुंबईच्या हॉस्पिटलसमोर अनुष्का शर्मा काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करून दिसली, ज्यामध्ये अनुष्का शर्मा खूपच सुंदर दिसत होती. अनुष्काच्या चेहऱ्यावर गरोदरपणाची चमक स्पष्ट दिसत होती. अनुष्का फोटोग्राफरपासून अंतर ठेवून तिथून निघून गेली.
अलीकडेच अनुष्का आणि विराटने लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला. अनुष्का आणि विराटच्या लग्नाला 3 वर्षे पूर्ण झाली आहेत, यावेळी विराट कोहलीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत अनुष्काचे अभिनंदन केले होते, त्यासोबत त्याने लिहिले होते की, 3 वर्षे आणि आयुष्य एकत्र आहे. पुढच्या महिन्यात जानेवारीत विराट आणि अनुष्का त्यांच्या दुसऱ्या मुलाचं स्वागत करणार आहेत. आयपीएलपूर्वीच अनुष्का शर्माने तिच्या गरोदरपणाची माहिती दिली होती, तर अनुष्का शर्मा आणि विराटच्या लग्नाचे सर्व विधी इटलीमध्ये आयोजित करण्यात आले होते.
दुसऱ्यांदा वडील होणार विराट कोहली??,अनुष्काचा हॉस्पिटलमधील फोटो आला समोर….
