पारदर्शक ड्रेस परिधान करून कॅमेऱ्यासमोर आली शाहीद कपूरची पत्नी, व्हिडिओ झाला व्हायरल….

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत आज जगभरातील लोक ओळखतात. लोकांना मीरा राजपूत खूप आवडते, त्यामुळे तिची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढत आहे. मीरा राजपूतचे एक YouTube चॅनेल देखील आहे ज्यावर ती तिचे छोटे व्हिडिओ शेअर करत असते आणि चाहत्यांना तिचे सर्व व्हिडिओ खूप आवडतात. सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेल्या मीरा राजपूतने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, जे पाहून तिचे चाहते तिचे कौतुक करताना थकत नाहीत. आणि सध्या तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मीरा राजपूतने तिचा एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तिने ब्लॅक नेट ड्रेस परिधान केला आहे. आणि त्यासोबत तीने अंगावर काळ्या रंगाचा कोर्टही घातला आहे. तिच्या पोशाखाचा लुक वाढवण्यासाठी तिने केस बांधले आहेत आणि हलका मेकअप केला आहे. मीरा राजपूत या लूकमध्ये खूपच स्टनिंग दिसत आहे आणि लोकांना तिचा लूक अप्रतिम वाटत आहे.

ही छायाचित्रे पाहून लोकांचे लक्षही त्यांच्या फिटनेसकडे लागले आहे. मीरा राजपूत तिचा फिटनेस राखण्यासाठी वर्कआउट करते आणि दररोज जिममध्ये जाते. आणि अनेकदा ती तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या वर्कआउटचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तीचे वर्कआऊटचे फोटो आणि व्हिडिओ पाहून तीचे चाहतेही खूप खुश आहेत.

मीरा राजपूत सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध चेहरा आहे. ती अनेकदा तिचा पती शाहिद कपूर आणि मेव्हणा ईशान खट्टरसोबत व्हिडिओ बनवते आणि ते सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात. अलीकडेच तिने ‘दिल चाहता है’ चित्रपटातील एक सीन तिच्या मेव्हणा आणि पतीसोबत रिक्रिएट केला होता, जो तिच्या चाहत्यांना खूप आवडला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *