दिशा पटानीने वाढवले इंटरनेटचे तापमान, फोटो पाहून चाहत्यांना फुटला घाम….

बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी चित्रपटांमध्ये फार काही करू शकली नाही, परंतु ती दररोज तिचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करत असते, ज्यामध्ये लोकांना तिचा बो’ल्ड अवतार पाहायला मिळतो. तीचा बो’ल्ड अवतार पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. यामुळे नुकतेच दिशाने पुन्हा एकदा तिचे बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दिशा स्विमिंग पूलमध्ये दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे.

दिशा पटनीने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिचा चेहरा दिसत नाही पण तिचा बो’ल्ड अवतार लोकांना तिचे वेड लावत आहे. हे खरे आहे की दिशाला समुद्रकिनार्यावर आणि स्विमिंग पूलमध्ये फोटो क्लिक करणे आवडते आणि तिच्या फोटोमध्ये ती समुद्रकिनार्यावर तिचे शरीर फ्लॉंट करताना दिसते आहे. दिशाने तिचे फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड करताच काही वेळाने तिच्या फोटोंवर लाखो लाईक्स आले आहेत.

याशिवाय दिशा तिच्या फिटनेस व्हिडिओंबाबत लोकांच्या चर्चेचा विषय राहिली आहे. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी ती घाम गाळताना दिसत आहे. ती तिचे वर्कआउट आणि फिटनेस व्हिडिओ तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते, जे पाहून इतर लोकांनाही प्रेरणा मिळते.

दिशा बरेलीची रहिवासी आहे आणि तिला अभिनयात करिअर करण्यापूर्वी पायलट बनायचे होते. दिशाचे वडील पोलीस अधिकारी आहेत आणि बहीण सैन्यात आहे. त्यांनी लखनौच्या एमिटी युनिव्हर्सिटीमधून बायोटेकचे शिक्षण घेतले आहे. दिशाने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात ‘एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी’ मधून केली. ती शेवटची “एक व्हिलन रिटर्न्स” या चित्रपटात दिसली होती आणि लवकरच ती “युद्ध” या चित्रपटात दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *