मलायका अरोराचा अलीकडचा लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडिओमध्ये मलायका अरोरा तिच्या ड्रेसमुळे खूपच नाराज दिसत आहे. बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या हॉ’टनेस आणि फिटनेससाठी बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे. मलायका अरोराचे लूक अनेकदा इंटरनेटवरही व्हायरल होत असते. अलीकडेच या अभिनेत्रीचा एक लूक चर्चेचा विषय बनला आहे. मलायका अरोराचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. ही अभिनेत्री अनेकदा जिममध्ये,कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात पाहिली जाते.सध्या मलायका अरोराचे काळ्या ड्रेसमधील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये मलायका अरोरा तिच्या ड्रेसमुळे खूपच नाराज दिसत आहे. व्हिडिओमध्ये मलायका अरोराच्या डीप ड्रेससमोर एक व्यक्ती त्याच्या हाताने काही हावभाव करतो, त्यानंतर मलायका अरोरा तिचा ड्रेस फिक्स करते. ड्रेस फिक्स केल्यानंतर मलायका अरोराही डोके धरून बसलेली दिसते. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
मलायका अरोराच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर ती डीप नेकमध्ये दिसत आहे. तिने काळ्या रंगाचा नेट ड्रेस घातला आहे. तिच्या लूकमध्ये सौंदर्य वाढवण्यासाठी मलायका अरोराने तिचे केस मागे केले आहेत.
व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. इन्स्टंट बॉलीवूड नावाच्या या इंस्टाग्रामवर पेजवर पोस्ट केलेल्या व्हिडिओवर लोक खूप वेगाने कमेंट करत आहेत. तिच्या सौंदर्याचे कौतुक करताना एका यूजरने लिहिले – ‘मलायका अरोरा 48 वर्षांची आहे पण दिसते 30’. स्वतःला व्यवस्थित सांभाळले आहे.
डीप नेक ड्रेसमध्ये मलायकासोबत घडले असेकाही, एका व्यक्तीने हात लावला तिच्या…
