डिंपल कपाडिया सोबत हॉट सिन करताना बेभान झाला हा अभिनेता , अभिनेत्रीने कशीबशी वाचवली स्वतःची इज्जत..

बॉलीवूड सिनेमा ऍक्शन , ड्रामा , सस्पेंन्स आणि रोमान्स साठी ओळखला जातो. प्रेक्षकांना हिरो हिरोईनचे रोमँटिक सिन बघायला फार मजा येते. परंतु बऱ्याचदा अभिनेत्रींना हे सिन शूट करणे फार कठीण जाते. एकतर संपूर्ण क्रू समोर सीन द्यावा लागतो आणि दुसरं म्हणजे खूप वेळा हॉट सीन करताना अभिनेता बेभान होतो आणि त्याला थांबवणे कठीण होऊन जाते.

बॉलीवूडचा महान कलाकार विनोद खन्नाबद्दल असं बोललं जातं की तो असे सीन करताना इतका बेभान व्हायचा की त्याला थांबवणं कठीण व्हायचं. त्यामुळे अनेक हिरोईन त्याच्यासोबत असले सीन करण्यास घाबरायच्या. एकदा विनोद खन्ना फिल्म ‘दयावान’ ची शूटिंग करत होते, त्यांच्यासोबत त्या फिल्ममध्ये माधुरी दीक्षित होती.

ह्या फिल्ममध्ये एक हॉट सीन आहे जो चित्रित करताना विनोद खन्नाने माधुरीचे ओठ चावले होते. असंच काहीसं डिंपल कपाडिया सोबतही घडलं. हा किस्सा फिल्म प्रेम धरम च्या चित्रीकरणादरम्यानचा आहे. एका सीन मध्ये विनोदने डिंपलला किस करायचं होतं आणि झोपायच्या आधी मिठी मारायची होती. शूटची सगळी तयारी झाली होती.

सीन सुरू होताच विनोदने डिंपलला किस केले आणि किस करता करता एवढे बेभान झाले की महेश भट्टने कट बोलूनही ते थांबले नाही. ह्यामुळे डिंपल भलतीच घाबरली आणि मेकअप रूममध्ये जाऊन लपली. त्यानंतर विनोद सोबत महेश भट्टने सुद्धा डिंपलची माफी मागितली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *