उर्फी जावेद तिच्या विचित्र आणि खराब ड्रेसने तिच्या चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवत आहे, तर तिच्या बहिणीही तिच्या मागे नाहीत. उर्फी जावेदची बहीण असफी जावेद तिच्या बहिणीसारखी खूप बो’ल्ड आहे.अस्फीने नुकतेच इन्स्टावर असा एक फोटो शेअर केला आहे की, फोटो पाहिल्यानंतर तुम्ही उर्फीची स्टाईल विसराल. अस्फीचा हा सेल्फी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तिचा हा बो’ल्ड लूक पाहून चाहतेही बेभान होत आहेत.
अस्फी जावेदने स्वतः हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. आस्फी जावेद ही उर्फी जावेदची सर्वात लहान बहीण आहे. उर्फीची बहीण डॉली प्रमाणेच, अस्फी देखील एक ब्लॉगर आहे आणि सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत असते. अस्फीचा ड्रेसिंग सेन्सही तिच्या बहिणींसारखाच अप्रतिम आहे. जे या छायाचित्रांमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळते. येणार्या दिवसांत ती सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या स्टाईल आणि ड्रेसमधील फोटो शेअर करत असते. यूजर्स या फोटोंवर सतत कमेंट करून त्यांचे कौतुक करत आहेत.
विशेष म्हणजे उर्फीची बहीण असफी जावेद हिने हा ब्रालेस ड्रेस परिधान केला आहे. जे या चित्रात स्पष्ट दिसत आहे. फोटोमध्ये असफीने एका हातात तिचा फोन धरला आहे आणि आरशासमोर सेल्फी काढताना दिसत आहे.
ब्रालेस ड्रेसमध्ये उर्फी जावेदच्या बहिणीने दिली अशी पोज, पाहा फोटो….
