दा रू चा वास लपवण्यासाठी सेटवर ‘हे’ खाऊन यायचे धर्मेंद्र, ह्या सेलिब्रिटींना व्यसनाने केले बरबाद.

काही दिवसांपूर्वी बॉलीवूड सिंगर गुरू रंधावा, रॅपर बादशाह आणि सुजेन खान सोबत ३४ लोकांना एका क्लबमध्ये दा रू पार्टी करताना पोलिसांनी पकडलं होतं. कोरोना गाईडलाईनच्या अनुसरून मुंबईत नाईट कर्फ्यु होता तरीही हे लोकं रात्री अडीच पर्यंत पार्टी करत होते. तसं, बॉलीवूड सेलेब्स आणि दा रू हे समीकरण काही नवीन नाहीये. बॉलीवूड मध्ये असे कित्येक कलाकार होऊन गेले ज्यांनी दा रू पायी आपलं करीयर उद्धवस्त केलं. आज अशाच सेलिब्रिटींबद्दल बोलूयात जे दा रूच्या ना दाने बरबाद झाले.

धर्मेंद्र : ८५ वर्षांचे धर्मेंद्र ह्यांनी स्वतः मान्य केलं होतं की वयाच्या १५ व्या वर्षी ते दा रूच्या अधीन गेले होते आणि त्याची त्यांना फार मोठी किंमत मोजावी लागली. एका रिऍलिटी शो मध्ये धर्मेंद्र म्हणाले की आशा पारेख ह्यांच्या सांगण्यावरून त्यांनी सेटवर दा रू पि ऊन जाणं बंद केलं होतं. १९६६ ला आशा पारेख सोबत ‘आए दिन बहार’ ह्या फिल्मच्या शूटिंगनंतर रोज पॅकअप नंतर प्रोड्युसर आणि अन्य कृ मेंबर रात्री पार्टी करायचे. त्यात धर्मेंद्र भरपूर दा रू प्यायचे , एवढी की दा रू चा वास सकाळपर्यंत यायचा. ते लपवण्यासाठी धर्मेंद्र कांदा खायचे.

कपिल शर्मा : दा रू पिण्याच्या सवयीमुळे कपिल शर्माने स्वतःचे करिअर संकटात टाकले होते. दा रूच्या न शे त कपिलने मित्र सुनील ग्रोवर सोबत भांडण केले होते , गोष्ट हा णामा री पर्यंत गेली होती. त्यानंतर सुनील ग्रोवर आणि बऱ्याच लोकांनी कपिलची साथ सोडली आणि त्याचा शो बंद पडला. कपिल डिप्रेशन मध्ये गेला होता आणि त्यामुळे त्याला मान सोपचार तज्ञाकडे जावे लागले. नंतर कपिलने त्याची चुकीची सवय मोडली आणि आता तो ठीक आहे.

मनीषा कोईराला : १९९१ मध्ये सौदागरमधून डेब्यु करणारी मनीषा कोईराला ने १९४२: ए लव्ह स्टोरी, गु प्त सारखे दर्जेदार सिनेमे दिले , परंतु ह्यादरम्यान तिला दा रुचे व्य स न जडले. २०१० मध्ये नेपाळी बिसिनेसमॅन सम्राट दहल सोबत लग्न केलं परंतु हे लग्न फार काळ टिकलं नाही आणि २०१२ मध्ये ते वेगळे झाले. ह्या दरम्यान तिला कॅ न्सर पण झाला. त्यानंतर मनिषाने दा रू सोडली आणि उपचार सुरू केला. तर दा रू मुळे तिचं करीयर उधवस्त झालं हे म्हणणं चुकीचं ठरणार नाही.

यो यो हनी सिंग : रॅपर हनी सिंग पण दा रू च्या व्य सना मुळे दीर्घकाळ संगीत पासून दूर राहिला. एक वेळी त्याचं वजन खुप वाढलं होतं आणि लोकांना तो ओळखू येत नव्हता. त्यानंतर हनी सिंगला रीहैब सेंटर मध्ये ठेवण्यात आले ज्यामुळे तो व्य सना पासून दूर झाला. जवळपास २ वर्षानंतर त्याने ‘सोनू के टीटू की स्वीटी ‘ सिनेमातील ‘दिल चोरी साड्डा हो गया’ गाण्याने कमबॅक केला.

संजय दत्त : एक वेळ अशी होती की , संजय दत्तला फक्त सिनेमातच नाही तर खऱ्या आयुष्यात पण खलनायकाच्या रुपात बघितले जात होते. संजय दत्तला करियरच्या सुरवातीलाच ड्र ग्ज आणि दा रू चे व्य सन होते. संजय जवळपास ९ वर्ष व्य सना धीन होता. व्य स न सोडविण्यासाठी तो रीहैबिलेशन सेंटर मध्ये गेला. पण संजय दत्त अजूनही दा रू च्या व्य सनातून मुक्त झालेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *