डायरेक्टरच्या मागे निर्वस्त्र धावली ही अभिनेत्री, मृ त्यू नंतर ३ दिवस पडून होता देह.

बॉलीवूड मध्ये बऱ्याच अशा अभिनेत्री होऊन गेल्या ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर खूप नाव कमावलं. पण ह्यातून काही अभिनेत्री अशा पण होत्या ज्यांच्या मृ त्यूनंतर कोणाला खबरही लागली नाही. आज आम्ही एक अशाच अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जी निर्वस्त्र एका डायरेक्टर च्या मागे रोडवर पळत सुटली होती.

ह्या अभिनेत्रीची शेवटच्या क्षणी इतकी वाईट अवस्था झाली की मृ त्यु नंतर ३ दिवस तिचा मृ त दे ह घरात पडून राहिला होता.आपण बोलत आहोत ७० च्या दशकातील विख्यात अभिनेत्री परवीन बाबी बद्दल, जिने एकेकाळी इंडस्ट्रीत आपलं नाव खूप उंचीवर नेऊन ठेवलं होतं. परंतु तिचे वैयक्तिक जीवन खूप हलाखीचं होतं. १९७६ मध्ये परवीन एका मासिकाच्या कव्हरवर पण फिचर झाली होती.

तिने मॉडेलिंगच्या साहाय्यानेच बॉलीवूड मध्ये पदार्पण केलं होतं. ती बॉलीवूडच्या बोल्ड अभिनेत्रींपैकी एक होती. सुरवातीच्या काळात अपयश मिळवल्यानंतर परवीनने अमिताभ बच्चन सोबत आपली चांगली ओळख निर्माण केली. ती त्या काळची सगळ्यांत महागड्या अभिनेत्रींपैकी एक होती. तिने तिच्या कारकिर्दीत खूप नाव कमावलं, परंतु खऱ्या आयुष्यात तिच्या प्रेमाची कहाणी खूप दुःखद होती.

परवीनचं महेश भट्ट , कबीर बेदी आणि डॅनी सोबत अफेअर होतं, परंतु तिला कोणीही पत्नीच्या रुपात स्वीकारलं नाही. मीडियाच्या रिपोर्ट नुसार परवीन बाबी, आधीच लग्न झालेल्या महेश भट्टच्या भलत्याच प्रेमात होती. महेश भट्टने सुद्धा परवीन साठी पत्नी आणि मुलीला सोडलं होतं. पण ह्या दरम्यान परवीनला एक मानसिक रोग झाला ज्यातून ती कधी बाहेर येऊ शकली नाही. असं बोललं जातं की शेवटच्या क्षणी सगळ्यांनी परवीनची साथ सोडली होती, अगदी महेश भट्ट ने सुद्धा.

पण परवीन महेश भट्ट च्या प्रेमात इतकी पागल झाली होती की एकदा ती निर्वस्त्रच महेश भट्ट च्या मागे रोडवर पळत सुटली होती. महेश भट्टने सोडल्यानंतर परवीन आयुष्यभर बिनलग्नाची राहिली. वयाच्या ५५ व्या वर्षी परवीनचं राहत्या घरी नि ध न झालं आणि त्यानंतर तिचं मृ त शरीर ३ दिवस फ्लॅटमध्ये पडून होतं. जेव्हा खूप दिवस परवीन घराबाहेर पडली नाही तेव्हा पोलिसांना त्याची सूचना लागली आणि आजपर्यंत परवीनच्या मृ त्यू चे कारण अस्पष्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *