दिग्दर्शकाला प्रियांकाचे आवडत नव्हते छोटे बु’ब्स, आकार वाढवण्याचा दिला सल्ला…..

बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने आज देशातच नाही तर जगभरात स्वतःचे नाव कमावले आहे. अभिनेत्रीने अनेक हॉलिवूड चित्रपट आणि प्रकल्पांमध्येही काम केले आहे. हिप-हॉप स्टार निक जोनासशी लग्न केल्यानंतर प्रियंका चोप्रा अमेरिकेत स्थायिक झाली आहे आणि मुलीच्या जन्मानंतर ती तिथेच राहते आहे. अभिनयासोबतच प्रियांका चोप्रा एक बिझनेस वुमन देखील आहे. तिने तीचे सोना रेस्टॉरंट सुरू केले आहे.

प्रियांका चोप्राचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये प्रियांका चोप्रा तिच्या अभिनय कारकिर्दीबद्दल बोलताना दिसत आहे. अभिनेत्री म्हणते की तिचे करिअर जे शारीरिक स्वरूपावर अवलंबून आहे ते सुरू होण्यापूर्वीच संपणार होते. प्रियांका चोप्राने सांगितले की, जेव्हा तिने इंडस्ट्रीत प्रवेश केला तेव्हा तिची शरीरयष्टी खूपच सडपातळ होती.

एवढेच नाही तर अभिनेत्रीचे बु’ब्सही खूप छोटे होते. एका दिग्दर्शकाला प्रियंका चोप्राच्या लहान बु’ब्सची समस्या होती, त्याने अभिनेत्रीला ते वाढवण्याचा सल्ला दिला. दिग्दर्शकाने प्रियंका चोप्राला सांगितले की तिचे बु’ब्स वाढवण्यासाठी तिने ब्रे’स्ट सर्जरी करावी. प्रियांका चोप्राने सांगितले की, लहान बु’ब्समुळे तिला अनेक चित्रपट सोडावे लागले.

मात्र, तरीही तीने हार मानली नाही आणि आपल्या अभिनय कारकिर्दीत मोठे नाव कमावले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रियांका चोप्राने आतापर्यंत 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ही अभिनेत्री तिच्या बो’ल्ड स्टाइल आणि हॉ’ट लुक्ससाठी ओळखली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *