डेब्यू चित्रपटातच कतरिनाने अमिताभसोबत दिले अतिशय बो’ल्ड सीन्स, पहा सीन.…

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफने आपल्या करिअरची सुरुवात बूम या चित्रपटातून केली होती. हा एक सी ग्रेड चित्रपट होता, ज्यामध्ये अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ, गुलशन ग्रोवर सारखे अनेक स्टार्स तीच्यासोबत दिसले होते. 19 सप्टेंबर 2003 रोजी रिलीज झालेला हा चित्रपट फ्लॉप ठरला. या चित्रपटात कतरिना कैफने अतिशय बो’ल्ड आणि इंटिमेट सीन्स दिले होते, ज्यामुळे ती खूप चर्चेत आली होती. या कलाकारांसोबत  कतरिना कैफचे नाते होते.

सलमान खान
कतरिना कैफ सलमान खानच्या सर्वात जवळ होती असे म्हटले जाते. सलमान खानमुळेच ती बॉलिवूडमध्ये यशस्वी अभिनेत्री बनली. मात्र, बराच काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले.

रणबीर कपूर
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचे नाव सलमान खाननंतर रणबीर कपूरसोबत जोडले गेले. रणबीरमुळे सलमान आणि कतरिनाचे नाते तुटल्याचे बोलले जाते. पण रणबीर कपूरने कतरिनाची फसवणूक केली. यामुळे अभिनेत्री कतरिना कैफ डिप्रेशनमध्ये गेली होती.

अक्षय कुमार
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारही कतरिना कैफसोबत रिलेशनशिपमध्ये होता. दोघेही अनेक चित्रपटांमध्ये एकमेकांसोबत दिसले. या दोघांची जोडी मोठ्या पडद्यावर सुपरहिट ठरली. मात्र अक्षय आणि कतरिनाचे नाते फार काळ टिकले नाही.

विकी कौशल
कतरिना कैफने विकी कौशलला बराच काळ डेट केला आणि त्यानंतर दोघांनी लग्न केले. काही महिन्यांपूर्वी दोघेही लग्नाच्या बंधनात बांधले गेले आणि आज ते सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *