बॉलिवूडची हॉ’ट अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. तिचा सोशल मीडियावर बोलबाला होण्याचे कारण म्हणजे तिचे हॉ’ट फोटो. मलायका अनेकदा तिच्या बो’ल्ड स्टाईलने इंटरनेटचे तापमान वाढवताना दिसते. मलायकाला चाहत्यांची कमतरता नाही.
या अभिनेत्रीने आपल्या हॉ’ट स्टाईलने सर्वांना वेड लावले आहे. दररोज तीच्या काही पोस्ट व्हायरल होत असतात. ज्यामध्ये तीचे हॉ’ट अॅक्ट्स पाहायला मिळतात. मलायका अरोरा सध्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. तीची बहीण अमृता अरोरा हिची b-day पार्टीमुळे. ज्यामध्ये एक लज्जास्पद बाब समोर आली आहे.
बॉलीवूड कलाकार वेगवेगळ्या प्रकारच्या पार्ट्या आयोजित करतात आणि ज्यामध्ये नशा करणे हे बॉलिवूडमध्ये सामान्य गोष्ट मानली जाते. अनेक वेळा बॉलिवूड कलाकार उघडपणे अशी कृत्ये करतात.
वर्ष 2018 चा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये अमृता अरोराचा वाढदिवस साजरा केला गेला आणि तिने केक कापला, ज्याची खूप चर्चा झाली आणि या केकने सर्व मर्यादा ओलांडल्या. एका पुरुषाच्या लिं’गा’च्या आकाराचा केक बनवला होता आणि अमृता अरोराला हा केक तिच्या चेहऱ्यावर लावायला सांगितले होते आणि तिथे उभी असलेली मलायका अरोरा तिला तो केक तोंडात घेण्यास सांगते, ज्यावरून हा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल झाला. या केकने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या आणि लोक म्हणाले की बॉलीवूड कलाकार असे लज्जास्पद कृत्य करतील तर काय होईल.