पूनम पांडे एक भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री आहे. जी मुख्यतः हिंदी आणि टीव्ही शोमध्ये दिसते, तिचा जन्म 11 मार्च 1991 रोजी नवी दिल्लीतील एका हिंदू कुटुंबात झाला. तिने हिंदी चित्रपट नशा, मालिनी अँड कंपनी, द वीकेंड आणि द जर्नी ऑफ कर्मा यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती अनेकदा आपल्या विचित्र विधानांमुळे चर्चेत असते.
2011 च्या क्रिकेट विश्वचषकादरम्यान तिने म्हटले होते की, जर टीम इंडिया फायनल जिंकली तर मी प्रेक्षकांसमोर न्यू’ड होईल. तीच्या या वक्तव्यानंतर ती लोकांमध्ये चांगलीच गाजली. असे असताना क्रिकेट बोर्डाने तशी परवानगी दिलेली नाही.
पूनम पांडेच्या लग्नाच्या 12 दिवसांनंतर 2020 मध्ये झालेला वाद, तिने पती सॅम बॉम्बे विरुद्ध गोवा पोलिसांकडे लैं’गि’क शोषणाची तक्रार केल्यानंतर तिला अटक करण्यात आली.
२०११ मध्ये कॅलेंडर गर्ल्सची मॉडेल म्हणून पूनम पांडेला मॉडेलिंग जगतात ओळख मिळाली. मॉडेलिंगच्या दिवसांमध्ये ती Faison मासिकाच्या कव्हर पेजवर देखील दिसली आहे.
पूनम पांडे दररोज सोशल मीडियावर तिच्या सौंदर्याचा प्रसार करत असते, जे पाहून तिचे चाहते वेडे होतात. नुकताच पूनम पांडेचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती ब्रा न घालता पातळ पांढरा टॉप परिधान करून मार्केटमध्ये पोहोचून मजा घेत आहे.
ब्रा न घालताच मार्केटमध्ये पोहोचली पूनम पांडे, लोकांनी घेतला आनंद….
