बॉलिवूड इंडस्ट्रीतील या 5 सेलिब्रिटींनी केली तीन लग्ने, घ्या जाणून….

बॉलिवूड इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. बॉलीवूडमध्ये असे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आहेत जे त्यांच्या फिल्मी करिअरपेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील कथांमुळे जास्त चर्चेत राहतात. असे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आहेत ज्यांच्यासाठी एक किंवा दोनदा लग्न करणे सामान्य गोष्ट आहे, परंतु असे अनेक बॉलिवूड कलाकार आहेत ज्यांनी दोनदा नव्हे तर तीनदा लग्न केले.

बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता संजय दत्तने आयुष्यात तीनदा लग्न केले. संजय दत्तचे पहिले लग्न 1994 मध्ये ऋचा शर्मासोबत झाले होते, त्यानंतर रिया पल्लवीशी आणि 2005 मध्ये मान्यता दत्तसोबत लग्न केले.

कबीर बेदींनी आपल्या आयुष्यात तीन नव्हे तर चार लग्ने केली होती. कबीर बेदी यांची सध्याची पत्नी परवीन दुसांज त्यांच्यापेक्षा 29 वर्षांनी लहान आहे आणि त्याआधी कबीर बेदी यांनी ब्रिटिश टीव्ही अभिनेत्री आणि बॉलिवूड अभिनेत्रीसह तीन विवाह केले आहेत.मिथुन चक्रवर्ती यांनी त्यांच्या आयुष्यात तीन विवाह केले, ज्यामध्ये त्यांनी पहिले हेलन यूकेशी लग्न केले आणि त्यानंतर त्यांनी योगिता बालीशी लग्न केले. दरम्यान, श्रीदेवीसोबतही त्यांचे अफेअर सुरू होते आणि बातम्यांनुसार त्यांनी लग्नही केले होते.

साऊथ इंडस्ट्रीतील सर्वात मोठा अभिनेता कमल हासनने आपल्या आयुष्यात तीन लग्न केले आहेत, पहिले लग्न वाणी गणपतीशी, दुसरे सारिकासोबत आणि श्रुती हासन सारिकाची मुलगी आहे. यानंतर 2005 मध्ये सारिकासोबत घ’ट’स्फो’ट घेतल्यानंतर त्यांनी गौतमी तांडिमालासोबत लग्न केले.

बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील एक मोठा अभिनेता करण सिंग ग्रोवरने आयुष्यात तीन लग्न केले. करण सिंग ग्रोवरचे पहिले लग्न श्रद्धा निगमसोबत झाले होते. यानंतर त्याने टीव्ही इंडस्ट्रीतील बडी अभिनेत्री जेनिफर विंगेटसोबत दुसरे लग्न केले. हे दोन्ही संबंध चालले नाहीत आणि त्याने बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसूशी तिसरे लग्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *