बॉलिवूडच्या ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्याला आपल्या प्रेमात पाडून नंतर पाकिस्तानची सून झाली टेनिस स्टार सानिया मिर्झा.. केला खळबळजनक खुलासा..

आपणा सर्वांना ठाऊकच आहे की बॉलिवूडमध्ये बरीच ह्रदये जोडली गेली आहेत आणि तितकीच तुटलेली देखील आहेत. काही जोडप्यांचे अफेअर इतके गाजले होते की ते मीडियामध्ये बराच काळ चर्चेचा विषय ठरले होते. पण काही जोडपे असे असतात जे आपलं प्रेम प्रकरण जगासमोर येऊ देत नाही.

पण म्हणतात ना की प्रेम काही केल्या लपत नाहीच. कारण भारतीय मीडिया सध्या इतकी ऍक्टिव्ह आहे की त्यांना काही केल्या खबर लागतेच. आज आपण अशाच एका जोडप्याबद्दल बोलणार आहोत ज्यांनी आपलं प्रेम प्रकरण जगापासून लपवण्याचा भरपूर प्रयत्न केला परंतु आता ही बातमी समोर येतेय.

टेनिसच्या माध्यमातून जगभरात प्रसिद्धी मिळवणारी सर्वांची आवडती प्लेअर म्हणजे सानिया मिर्झा होय. सानियावर सामान्य लोकांचे प्रेम तर आहेच तरी अनेक बॉलिवूड कलाकार सुद्धा तिच्या प्रेमात पडले आहेत. सानिया ही एक हुशार प्लेअर असून ती दिसायला देखील खूपच सुंदर आहे आणि यामुळेच कोणीही सहज तिच्या प्रेमात वेडा होतो.

सानिया आता पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकची पत्नी बनली असेल, पण एक काळ असा होता की बॉलीवूड मध्ये तिचे अभिनेता शाहिद कपूर सोबत असलेले अ-फे-अरबद्दल खूप चर्चा होती. असं म्हणतात की या दो-घांचे नाते खूप कमी काळासाठी होते. पण सानिया आणि शाहिदने याबद्दल कधीही बोलले नाही. एका शो दरम्यान सानियाला जेव्हा विचारले गेले की हिंदी चित्रपटातील कोणत्या एका हिरोने तुला प्रपोज केले नाही, हे कसे घ-डले. यावर सानियाने उत्तर दिले की, माझ्या सोबत असे कधी झाले नव्हते कोणत्याही हिरोने मला कधी प्रपोज केले नाही.

यानंतर जेव्हा तिला विचारले गेले की तुझ्या-बद्दल आणि शाहिद विषयी खूप चर्चा झाली आहे? ते खरं होते का? यावर सानियाने लगेच उत्तर दिले की मला आठवत नाही हे फार पूर्वी झाले होते. मी बरेच प्रवास करत असे जेणेकरून हे होऊ शकले नाही असे तिने गमतीने सांगितले. तिला यानंतर विचारले गेले की शाहिद, रणवीर आणि रणबीर पैकी तुला लग्न, हु-कअप आणि ह-त्या क-रयाची असेल तर तू काय करशील. सानिया हसून म्हणाली, मला रणवीरबरोबर हुक अप करायचा आहे, रणबीरशी लग्न करेन आणि शाहिदची ह-त्या क-रेन.

शाहिद आणि सानियाची भेट एका ओळखीच्या मैत्रिणी द्वारे झाली होती, जेव्हा शाहिदच्या आयुष्यातून करिना नि-घून गेली त्यावेळी सानिया ही शाहिदच्या ज-ख-मांवर म-लम बनली होती. यापूर्वी २००९ मध्ये हे दोघेही एकमेकां सोबत सारखेच दिसत होते. दोघांनी कायम हे ना-तं ल-पवण्याचा प्रयत्न केला होता.सानिया बर्‍याचदा कमिने फिल्मच्या से-टवर येत असत आणि तिच्या सां-गण्यावरूनच चित्रपटातील शाहीदच्या सीनला अंतिम रूप देण्यात येत होते. दोघांनाही बेंगळुरूच्या एका हॉटेलमध्ये पाहिले गेले होते. त्यामुळे शाहीद आणि सानियाला हॉटेलच्या वेटरने एकाच खोलीत पाहिले होते, त्यानंतर त्यांचे नाते पूर्ण मिडिया मध्ये उ-घड झाले परंतु त्यांचा आनंद फार काळ टि-कला नाही.

शाहिदवर असे आरोप होते की शाहिदला इंडस्ट्रीच्या मोठ्या अभिनेत्री सोबत फिरताना पाहिले गेले होते यामुळेच त्यांच्या नात्यात हळू हळू दुरावा येवू लागला. अशी बातमीही आली आहे की सानिया शाहीदला डे-ट करत असताना ती तेलगू स्टारलाही डे-ट करत होती, ज्यामुळे त्यांच्या दु-राव्यात आणखी भर पडली. यानंतर ते दोघेही वेगळे झाले होते. सानियाने शोएब सोबत लग्न करून नव्या आयुष्याची सरुवात केली तसेच शाहिदने मीरा कपूरसोबत लग्न केले आहे. आता शाहीदला दोन मुले देखील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *