बो’ल्ड पोजसाठी वाणी कपूरने कॅमेऱ्यासमोर काढली तीची पँट, व्हिडिओ झाला व्हायरल….

बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर अभिनयासोबतच तिच्या बो’ल्ड व्यक्तिमत्त्वासाठीही ओळखली जाते. वाणी अनेकदा तिच्या बो’ल्ड अभिनयाने चाहत्यांचे होश उडवते. अभिनयासोबतच वाणी सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. ती दररोज तिचे हॉ’ट आणि बो’ल्ड फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून चाहत्यांना वेड लावते. दरम्यान, वाणी कपूरचा एक लेटेस्ट व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

वाणी कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये ती अतिशय बो’ल्ड अवतारात पोज देताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये वाणी कपूरने पांढऱ्या रंगाचा ब्रॅलेट घातला असून त्यावर सिल्व्हर वर्क केलेले आहे. या ब्रॅलेटसोबत तिने लूज पँट कॅरी केली आहे. ही पँट खूपच खालची आहे, ज्यामुळे तिची पॅ’न्टी स्पष्टपणे दिसत आहे. वाणी कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोझ देत आहे.

त्याचवेळी अचानक एका पोजमध्ये वाणी अचानक पॅन्ट खाली ओढून पोज देताना दिसत आहे. यादरम्यान वाणीची पँ’टीही पोज देताना स्पष्ट दिसत आहे. व्हिडिओतील अभिनेत्रीच्या बो’ल्ड पोजमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. तीची ही वृत्ती सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी दिसते. या व्हिडिओवर चाहते हॉट, हार्ट आणि फायर असे इमोजी बनवून वाणीचे कौतुक करत आहेत. एका यूजरने लिहिले, ‘आग लगा दी ना.’ तर एकाने म्हटले, ‘तू खूप बो’ल्ड आहेस.’

वाणी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटची ‘चंदीगढ करे आशिकी’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तीच्यासोबत अभिनेता आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत दिसला होता. हा चित्रपट 10 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट अभिषेक कपूरने दिग्दर्शित केला होता. या चित्रपटातील दोघांमधील कि’सिं’ग सीन चांगलाच चर्चेत आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *