भूमी पेडणेकरने दाखवला तिचा बो’ल्ड लूक, फोटो पाहून तुमचाही सुटेल ताबा…..

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसते. नुकतेच भूमीने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती खूपच बो’ल्ड दिसत आहे. हे फोटो पाहून लोक आता तिला ट्रोल करत आहेत आणि म्हणतात की भूमी “उर्फी जावेद 2.0” व्हर्जनसारखी दिसत आहे. तिचा फॅशन सेन्स पाहून लोक तिच्यावर सतत कमेंट करत आहेत.

भूमी लवकरच “गोविंदा नाम मेरा” या चित्रपटात दिसणार आहे. आता सर्वजण तीच्या रिलीजची वाट पाहत आहेत आणि भूमी सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे तीचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, जे पाहून आता लोक तीला ट्रोल करत आहेत.

भूमीच्या या फोटोंमध्ये तिने निळ्या रंगाची साडी घातली आहे आणि या साडीच्या ब्लाउजची डिझाईन खूप वेगळी आणि बो’ल्ड आहे. ब्लाउजच्या डिझाईनमुळे लोक तिला ट्रोल करत आहेत. हे फोटो शेअर करत भूमीने लिहिले की, “माझ्या बेस्ट फ्रेंडच्या लग्नासाठी माझा लूक”.

या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत असली तरी तिच्या ब्लाउजचे डिझाईन लोकांना फारसे आवडले नाही आणि ती ट्रोलिंगची शिकार झाली आहे. लोक सतत भूमीच्या फोटोंवर कमेंट करत आहेत. संगीत नगमा नावाच्या युजरने कमेंटमध्ये लिहिले की, “मला हा कोणत्या प्रकारचा ड्रेस सेन्स आहे हे समजत नाही”, अंकुर नावाच्या युजरने कमेंट केली की “खूप हास्यास्पद आहे.”, दुसऱ्याने लिहिले “मॅडम. जी आप कि’स लाइन अप में आ गई है”.

भूमीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटात दिसली आहे. या चित्रपटात तीच्यासोबत कियारा अडवाणी आणि विकी कौशलही काम केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *