घ’टस्फो’टानंतरही बॉलिवूडच्या या जोडप्यांना आवडते एकत्र बेडरूम शेअर करायला, कारण ऐकून तुम्ही पण थक्क व्हाल….

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये स्टार्सच्या अफेअर आणि घ’टस्फो’टाच्या बातम्या रोज येत असतात. कधी एखादा स्टार रिलेशनशिपमध्ये असल्यामुळं चर्चेत असतो, तर कधी ब्रेकअप किंवा घ’टस्फो’टाच्या बातम्या येतात. आतापर्यंत अनेक बॉलिवूड स्टार्सचे घ’टस्फो’ट झाले आहेत. काही स्टार्स घटस्फोट घेतल्यानंतरही एकमेकांना भेटणे थांबवले नाही आणि ते एकमेकांसोबत खूप वेळ घालवतात.

1)मलायका अरोरा-अरबाज खान
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिने काही वर्षांपूर्वी सलमान खानचा भाऊ आणि बॉलिवूड अभिनेता अरबाज खानपासून घ’टस्फो’ट घेतला होता. तरीही दोघेही एकमेकांचा खूप आदर करतात. आजही दोघांना एकमेकांसोबत वेळ घालवायला आवडते. अनेक प्रसंगी दोघेही आपल्या मुलासोबत मस्ती करताना दिसले आहेत.

2. हृतिक रोशन-सुझान खान
बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनने 2000 मध्ये सुझैन खानसोबत लग्न केले होते. मात्र 14 वर्षांनंतर दोघांनी वैयक्तिक कारणांमुळे वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि घ’टस्फो’ट घेतला. हृतिक रोशन आणि सुझैन खान देखील एकमेकांच्या घरी जातात आणि आपल्या मुलाचे चांगले पालनपोषण करण्यासाठी वेळ घालवतात.

3. आमिर खान-किरण राव
बॉलिवूड अभिनेता आमिर खानची पत्नी किरण राव हिने 2021 मध्ये आमिर खानपासून घ’टस्फो’ट घेतला. दोघेही 16 वर्षे एकमेकांसोबत राहत होते. आमिर आणि किरणचा घ’टस्फो’ट झाला असला तरी पण ते दोघे अजूनही चांगले मित्र आहेत आणि एकमेकांसोबत वेळ घालवायला आवडतात.

4. अनुराग कश्यप-कल्की कोचलिन
अनुराग कश्यपने 2011 मध्ये प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलिनशी लग्न केले. मात्र, 4 वर्षांनंतर दोघांचाही घ’टस्फो’ट झाला. घ’टस्फो’टानंतरही अनुराग आणि कल्की कोचलिन एकमेकांशी चांगले संबंध ठेवतात. दोघांनाही एकमेकांसोबत वेळ घालवणे आवडते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *