उर्फी ने या विवाहित अभिनेत्याला दिली असली ऑफर, म्हणाली मला तुझी बायको बनव आणि दररोज….

सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि सोशल मीडिया सेन्सेशन उर्फि ​​जावेद तिच्या विचित्र लूक आणि वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. काही काळापूर्वी अभिनेता रणवीर सिंगने तिच्या लूकची जोरदार प्रशंसा केली होती.

उर्फी जावेद देखील अलीकडे रणवीर सिंगचा टी-शर्ट परिधान करताना दिसली होती. उर्फी जावेदने यावेळी मर्यादा ओलांडली आहे. तिने अभिनेत्यावरील प्रेम व्यक्त केले. उर्फीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती रणवीरची दुसरी पत्नी बनण्याविषयी बोलताना दिसत आहे.

उर्फी जावेदने जेव्हा रणवीर सिंगची दुसरी पत्नी बनण्याची ऑफर केली तेव्हा ती सोशल मीडियावर चर्चेत आली. व्हिडिओमध्ये ती म्हणते की, माझे रणवीर सिंगवर प्रेम आहे आणि त्याला कधी दुसरी पत्नीची गरज वाटली तस तर दीपिका असल्यावर काय गरज,तरी पण मी आहे. मी फक्त तुला रणवीर सांगते.

यादरम्यान उर्फी जावेदने काळ्या रंगाचा पारदर्शक ड्रेस घातला होता, ज्यामध्ये ती खूप हॉ’ट आणि बो’ल्ड दिसत होती. आपल्या वक्तव्याशिवाय तीच्या ड्रेसमुळेही ती खूप चर्चेत आली होती. तिने खूप मेकअप केला होता. उर्फी जावेदभोवती मीडिया कर्मचार्‍यांची मोठी गर्दी होती.

उर्फी जावेदच्या या वक्तव्यावर चाहत्यांनी सर्व प्रकारच्या चर्चा सुरू केल्या आहेत. सोशल मीडियावर लोक तीच्याबद्दल बोलत असताना लिहित आहेत. एका यूजरने लिहिले- तू खूप बेकार आहेस, दुसऱ्यांच्या नवऱ्यावर लक्ष ठेवतेस. एका यूजरने लिहिले – परफेक्ट मॅच, मॅचिंग कपडेही योग्य असतील. एकाने लिहिले – त्याला काम करणाऱ्या बाईची गरज असेल, तुम्ही जाऊ शकता.

रणवीर सिंग जेव्हा करण जोहरच्या टॉक शो कॉफी विथ करणमध्ये पोहोचला तेव्हा त्याने उर्फी जावेदच्या कपड्यांचे खूप कौतुक केले. यानंतर आता उर्फी हवेत उडू लागली आहे. आता रणवीर उर्फी जावेदचा प्रस्ताव स्वीकारतो की नाही हे पहायला मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *