आश्रम, वेब सीरिज अभिनेत्री ईशा गुप्ताने नुकतेच तिचे बो’ल्ड फोटोशूट केले आहे. ईशा गुप्ताने तिचे हे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. लोकही तीच्या या फोटोवर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. ईशा गुप्ता प्रकाश झा यांच्या सुपरहिट आश्रम वेब सीरिजमध्ये दिसली होती. तिने सोनियाची भूमिका साकारली होती आणि तिची भूमिका अनेकांना आवडली होती. ईशा गुप्ता नेहमीच तिच्या अभिनय आणि बो’ल्ड लूकसाठी ओळखली जाते आणि याच कारणामुळे ती नेहमीच चर्चेत असते.
ईशा गुप्ता नेहमीच तिच्या चाहत्यांची मने जिंकते. तिने तिचे अनेक बो’ल्ड फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यामुळे तीचे चाहतेही खूश आहेत. ईशा गुप्ताचे फोटोही सोशल मीडियावर येताच व्हायरल होतात. यावेळी ईशा गुप्ता एका नव्या अवतारात दिसली असून तिने तिच्या इन्स्टाग्राम पेजवरही ती पोस्ट केली आहे, ज्यामुळे तिच्या चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत.
ईशा गुप्ता व्हाइट कलरच्या गाऊनमध्ये से’क्सी पोज देताना दिसत आहे. ज्यामध्ये तिची कर्वी फिगरही फ्लॉंट होत आहे. आश्रम 3 मध्ये ईशा गुप्ता सोनियांची भूमिका साकारताना दिसली होती. ज्यामध्ये तीने बॉबी देओलसोबत एक हॉ’ट सीनही दिला होता. तीच्या आगामी चित्रपटांमध्ये ‘देसी मॅजिक’ हा चित्रपट खूप चर्चेत आहे. याशिवाय ईशा गुप्ता ‘हेरा फेरी ३’ मध्येही दिसणार आहे.
ईशा गुप्ताने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये तिने ब्लॅक कलर ट्राउजर आणि स्काय ब्लू कलर टॉप घातला आहे आणि ती कॅमेऱ्यासमोर वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.