अश्या ड्रेसमुळे श्रद्धा कपूरची झाली गोची, पाहा व्हिडिओ…

आज बॉलिवूडमध्ये क्वचितच कोणी असेल जो श्रद्धा कपूरला ओळखत नसेल. तिच्या अभिनयामुळे ती लोकांच्या मनावर राज्य करते. आजच्या काळात ती तरुणाईची स्टाईल आयकॉन मानली जाते. पण कधी कधी जास्त स्टायलिश दिसल्यामुळे अभिनेत्री ओप्स मोमेंटची शिकार बनते. तसंच श्रद्धा कपूरने एकदा एवढा शॉर्ट ड्रेस घातला होता की तिला बसताही येत नव्हतं.

‘बागी 3’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान श्रद्धा कपूर खूपच सुंदर दिसत होती. मात्र यादरम्यान ती अनेकवेळा तिच्या ड्रेसमुळे उप्स मोमेंटची शिकारही झाली. श्रद्धा कपूरचा हा जुना व्हिडीओ इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती अतिशय शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ बागी ३ च्या प्रमोशन दरम्यानचा आहे.

या व्हिडिओमध्ये श्रद्धा कपूरने निळ्या आणि हिरव्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे. यादरम्यान पापाराजींनी श्रद्धा कपूरला कॅमेऱ्यासमोर बसून पोज देण्यास सांगितले. मात्र शॉर्ट ड्रेसमुळे अभिनेत्रीला बसायला अस्वस्थ वाटू लागले. नंतर ती तिच्या हातांनी तिचा ड्रेस झाकायला लागते आणि मग बसण्याचा प्रयत्न करते.

श्रद्धा कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच एकता कपूरच्या प्रॉडक्शनच्या नागिनमध्ये दिसणार आहे. ज्याची तीचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यासोबतच ती स्त्री आणि चालबाज या चित्रपटांमध्येही दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *