सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे तिच्या लग्नानंतर खूप चर्चेत आहे. लग्नानंतर अंकिता लोखंडे आणखीनच बो’ल्ड झाली असून ती तिच्या बो’ल्ड’ने’समुळे चर्चेत आली आहे. अंकिता लोखंडे नुकतीच एका अवॉर्ड फंक्शनमध्ये बो’ल्ड ड्रेस परिधान करून पोहोचली. तीला पाहताच सगळे तीचे कौतुक करू लागले. पण हा बो’ल्ड ड्रेस परिधान करणं तिला जड झालं.
या कार्यक्रमात अंकिताचा पती विकी जैन देखील तिच्यासोबत होता.अंकिताने सुंदर हिरव्या रंगाचा चमकदार ड्रेस घातला होता, ज्याचा गळा खूप खोल होता. मात्र अंकिता गाडीतून खाली उतरत असताना तिला खूप त्रास झाला.अनेक अडचणींचा सामना करून ती कशीतरी गाडीतून बाहेर पडली.
पण यासाठी तीला आपला ड्रेस हाताशी धरावा लागला.मात्र तरीही ती Oops Moment ची शिकार झाली आणि तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.अंकिता लोखंडेने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात विकी जैनसोबत थाटामाटात लग्न केले होते.
लग्नानंतर दोघेही अनेकदा एकत्र दिसतात.या दोघांनी स्मार्ट जोडी या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता आणि दोघेही या शोचे विजेतेही होते. अंकिता लोखंडे टीव्ही मालिकांव्यतिरिक्त चित्रपटांमध्येही काम करते. तीने मणिकर्णिका या चित्रपटात काम केले होते, ज्यामध्ये कंगना रणौत मुख्य भूमिकेत होती.