प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. मात्र, ब्रा या वक्तव्यानंतर ती थोडी सावरताना दिसत आहे. कारण या विधानानंतर तीला लोकांच्या मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले होते.दरम्यान,आता तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती जंगलात आंघोळ करताना दिसत आहे. श्वेता लवकरच एका वेब सीरिजमध्ये दिसणार आहे.
खरंतर, श्वेताचा हा व्हिडिओ खूप जुना आहे ज्यामध्ये ती जंगलात अंघोळ करताना दिसत आहे.व्हायरल झालेला व्हिडिओ 2009 मध्ये प्रसारित झालेल्या ‘इस जंगल से मुझे बचाओ’ या प्रसिद्ध शोचा आहे.एका टास्कमुळे तीला कॅमेऱ्यासमोर आंघोळ करावी लागली. श्वेताने शॉर्ट स्क’र्ट आणि बिकिनी टॉप घातला आहे ज्यामध्ये ती धबधब्यात अंघोळ करत आहे.
श्वेता तिवारीला तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा ट्रोल केले जाते. तीची दोन लग्ने मोडली. लोक श्वेता तिवारीलाही याचे कारण मानतात. श्वेताचे लग्न अभिनेता अभिनव कोहलीसोबत झाले होते पण नंतर श्वेताने मीडियाला सांगितले की, तिचा नवरा अभिनेत्रीची मुलगी पलकसोबत गैरवर्तन करायचा आणि तिला घाणेरडे चित्रपट दाखवण्याचा प्रयत्न करत होता.
त्यानंतर दोघांमधील वाद वाढला आणि घटस्फोट झाला. कौटुंबिक हिंसाचारामुळे श्वेता तिवारीचा पहिला पती राजा चौधरीपासून 2007 साली घ’ट’स्फो’ट झाला.