बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या नवीन प्रोजेक्टमध्ये खूप व्यस्त आहे. तिच्या चित्रपटासोबतच अभिनेत्री तिच्या नात्यामुळेही चर्चेत असते. पण याहीपेक्षा आलिया चर्चेत आली जेव्हा तिने प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानीच्या कॅलेंडरसाठी फोटोशूट केले. ज्यामध्ये तिने शरीर लपवण्यासाठी एका मांजरीची मदत घेतली होती.
आलिया भट्टने डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी टॉपलेस फोटोशूट केले. अभिनेत्री आलिया भट्टच्या टॉपलेस फोटोशूटनंतर जेव्हा हे छायाचित्र लोकांपर्यंत पोहोचले तेव्हा ते पाहून लोक आश्चर्यचकित झाले. 2014 मध्ये घेतलेल्या या फोटोशूटमध्ये आलियाने तिच्या शरीराची संपूर्ण झलक दाखवली होती. ज्यामध्ये तिचा लूक खूपच बो’ल्ड होता.
ज्यामध्ये तिने काळी मांजर पकडून ठेवली होती. आलियाने शरीर झाकण्यासाठी या मांजरीचा वापर केला होता. आलियाचा हा टॉपलेस फोटो काळा आणि पांढरा आहे आणि तिने तिच्या मांडीवर घेतलेली मांजर तिची पाळीव मांजर आहे जी तिला तिच्या 24 व्या वाढदिवशी भेट देण्यात आली होती.
आलिया भट्ट वर्क फ्रंट:
कामाच्या आघाडीवर, आलिया भट्ट संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटात दिसली होती. याशिवाय आलिया एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ आणि ‘ब्रह्मास्त्र’मध्येही दिसली होती. ‘ब्रह्मास्त्र’मध्ये तिने पहिल्यांदा पती रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर केली होती.