अजय देवगणची मुलगी या दोन मुलांसोबत परदेशात घालवते रात्र,फॅन्स म्हणाले-ते दोघं तीला रात्री…..

बॉलीवूड इंडस्ट्रीतील अभिनेता अजय देवगणचा स्वतःचा एक वेगळा दर्जा आहे, त्याने स्वत:च्या जोरावर बॉलीवूडमध्ये स्वतःचा ठसा उमटवला होता, त्याने आणि त्याची पत्नी काजोलने आपल्या दोन्ही मुलांना खूप प्रेमाने वाढवले ​​आहे. पण आता अलीकडेच या दोघांची मुलगी न्यासाची काही छायाचित्रे व्हायरल झाले ,जे पाहून सगळेच झाले हैराण.

अशा परिस्थितीत आता न्यासा देवगणचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यात ती दोन मुलांसोबत मस्ती करताना दिसत आहे. या गोष्टीबद्दल अजय देवगण आणि त्याची पत्नी आणि लोकांनी तीच्या पालनपोषणावर/संस्कारवर प्रश्न उपस्थित केले आहेत आणि त्याचं कारण म्हणजे त्यांच्या मुलीचा असाच काहीसा फोटो व्हायरल होतोय.

व्हायरल होत असलेल्या या फोटोंमध्ये अजय देवगणची मुलगी दोन मुलांमध्ये बसलेली दिसत आहे आणि सोशल मीडियावर सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत, जी दोन्ही मुलांसोबत मस्ती करताना दिसत आहे.अजय देवगण आणि त्याच्या पत्नीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच ट्रोल केले जात आहे!

अजय देवगणची मुलगी न्यासा देवगनचे पालनपोषण देशात झाले नसून परदेशात झाले आहे आणि याच कारणामुळे अजय देवगणही आपल्या मुलीला पार्टी करण्यापासून रोखू शकत नाही आणि म्हणूनच तिच्यासाठी अशी पार्टी करणे एक सामान्य गोष्ट आहे, त्यामुळे चित्रांमध्ये न्यासा देवगणसोबत दोन मुली दिसत आहेत ज्यांना ती खूप चांगले मित्र मानते आणि ती त्यांच्यासोबत स्पेन देशात पार्टी करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *