ऐश्वर्या रायने सांगितली तिची व्यथा, म्हणाली- अभिषेक रात्रभर झोपू देत नाही आणि तासंतास झ….

बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि मिस युनिव्हर्स ऐश्वर्या राय बच्चन सध्या फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आपले वैवाहिक जीवन अतिशय आनंदात जगत आहे. तीने बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही चित्रपटात काम केलेले नाही. ती अखेरची रणबीर कपूरसोबत ए दिल है मुश्किल या चित्रपटात दिसली होती.

अभिनेत्रीने अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चनसोबत लग्न केले होते. हे दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतात. अभिषेक बच्चनही चित्रपटसृष्टीपासून जवळपास दूर गेला आहे. एका रिअॅलिटी शोदरम्यान अभिनेत्री ऐश्वर्याने पती अभिषेक बच्चनसोबतच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. तीने आपल्या वैवाहिक जीवनाशी संबंधित अनेक रहस्ये उघड केली होती.

ऐश्वर्या रायच्या मते, अभिषेक खूप काळजी घेणारा पती आणि वडील आहे. तो आपल्या कुटुंबाची चांगली काळजी घेतो. मात्र, त्याला राग आला तर त्याला मनवणं खूप अवघड होऊन बसतं. त्यांच्यामुळे मला रात्रभर झोपही आली नाही. मी रात्रभर त्यांना समजवत.

ऐश्वर्याने पुढे सांगितले की, तो मला आनंदी ठेवण्यासाठी शक्य ते सर्व करतो. आमच्यात खूप चांगले संबंध आहेत आणि आम्हा दोघांच्या मनात एकमेकांबद्दल खूप आदर आहे. एकमेकांवर विश्वास ठेवा. चांगल्या आणि खऱ्या जीवनसाथीचे हे लक्षण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *