बॉलिवूडमधील या प्रसिद्ध अभिनेत्रीं आहेत फक्त 10 वी पास, काही तर शिकल्याच नाही!!

1. ऐश्वर्या राय बच्चन – बॉलीवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन फक्त 12 वी पास आहे. ऐश्वर्याने करीअर करण्यासाठी तिचे शिक्षण मध्येच सोडले होते.

2. आलिया भट्ट – बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट देखील फक्त 12 वी पास आहे.’स्टुडंट ऑफ द इयर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या आलियाने शाळेनंतर अभिनयाला सुरुवात केली.आणि शिक्षणाला राम राम ठोकला.

3. प्रियांका चोप्रा – बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राचे नावही या यादीत सामील आहे. बॉलीवूड आणि हॉलिवूडमध्ये आपलं नाव कमावणारी प्रियांका फक्त 12 वी पास आहे. मिस इंडिया आणि मॉडेलिंगमधून करिअरची सुरुवात केल्यानंतर प्रियंका चे शिक्षन अपूर्णच राहिले. प्रियांकाला सुरुवातीपासूनच क्रिमिनल सायकॉलॉजिस्ट बनायचे होते, त्यासाठी तिने मुंबईच्या जयहिंद कॉलेजमध्ये प्रवेशही घेतला होता.

4. कंगना रणौत – बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना रणौत फक्त 10 वी उत्तीर्ण आहे. कंगना 12 वीत नापास झाली. यानंतर कंगना घरातून पळून गेली आणि करिअर करण्यासाठी मुंबईत आली. कंगनाने अनेकवेळा सांगितले आहे की, सुरुवातीला तिची इंग्रजीमुळे खिल्ली उडवली जात असे.

5. बिपाशा बसू – बिपाशा बसू फक्त 12 वी पास आहे. अभिनय क्षेत्रात करिअर करण्यापूर्वी तिला चार्टर्ड अकाउंटंट व्हायचे होते, परंतु नंतर तिला मॉडेलिंगची ऑफर मिळाली आणि तिने ते मध्येच सोडले.

6. करीना कपूर खान – या यादीत बॉलीवूड बेब करीना कपूरचे नाव देखील समाविष्ट आहे. बॉलीवूडमध्ये करियर बनवण्यासाठी करिनाने तिचे शिक्षण मध्येच सोडले होते. करीना कपूर कॉमर्सचे शिक्षण घेत होती आणि तिला कायद्याचे पुढे शिक्षण घ्यायचे होते पण ते अपूर्ण राहिले.

7. दीपिका पदुकोण – या यादीतील पुढचे नाव दीपिका पदुकोणचे आहे. दीपिका अभ्यासाच्या बाबतीतही खूप मागे आहे. याचा खुलासा खुद्द दीपिकाने एका शोमध्ये केला होता. दीपिकाने सांगितले होते की, तिच्या आईची इच्छा होती की तिने ग्रॅज्युएशन करावे पण तसे होऊ शकले नाही. दीपिकाने सांगितले की, एक दिवस मी आईची इच्छा नक्कीच पूर्ण करेन.

8. करिश्मा कपूर – 90 च्या दशकातील सुंदर अभिनेत्री करिश्मा कपूर केवळ 5वी पास आहे. करिश्माने वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ती चित्रपटांबद्दल इतकी गंभीर होती की तिने तिच्या करिअरमध्ये स्वत:चे नाव कमावले असले तरी तिने तिचे शिक्षण अर्धवट सोडले आहे.

9. सोनम कपूर – बॉलीवूडची फॅशन आयकॉन सोनम कपूरनेही चित्रपटात येण्यासाठी तिचे शिक्षण सोडले आहे. सोनमने 12वी नंतर ग्रॅज्युएशनमध्ये प्रवेश घेतला, पण तिला फिल्मी करिअरसाठी तिचे शिक्षण अर्धवट सोडावे लागल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *