रिया सेन ही अशी बॉलिवूड अभिनेत्री आहे जी तिच्या चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. फार कमी लोकांना माहीत असेल की ती बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मून मून सेन यांची मुलगी आहे. रियाने तिच्या करिअरमध्ये काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले पण तिला यश मिळू शकले नाही.
रिया सेन पहिल्यांदा प्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठकच्या ‘याद पिया की आने लगी’ या प्रसिद्ध गाण्यानंतर प्रकाशझोतात आली होती. या गाण्यातील तिची निरागसता आणि सौंदर्याने सर्वांची मने जिंकली.
रिया सेन बऱ्याच काळापासून फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहे पण ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकतेच तिने तिचे काही बो’ल्ड फोटो शेअर केले होते. ज्यामध्ये तिचा हॉ’ट अवतार पाहून चाहते हैराण झाले होते.
रिया सेन आता 41 वर्षांची झाली आहे, पण रंजक गोष्ट म्हणजे वाढत्या वयासोबत तिचे सौंदर्य आणि बो’ल्ड’नेसही सातत्याने वाढत आहे. तीचे फोटो काही मिनिटांत सोशल मीडियावर व्हायरल होतात.
रिया सेनने 2001 मध्ये ‘स्टाइल’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, याआधी तिने काही तामिळ आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केले होते. रियाचा शेवटचा चित्रपट 2019 मध्ये रिलीज झालेला ‘लोनली गर्ल’ होता. हा चित्रपटाचा लघुपट होता आणि त्यात तिने ‘राधिका कपूर’ची भूमिका साकारली होती. रिया सेनच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे तर ती ‘डेथ टेल’मध्ये काम करत असली तरी तिचा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.
आता अशी दिसतेय रिया सेन, वयानुसार वाढत आहे तीचा बो’ल्ड’नेस….
